महावितरण, डिप्लोमा इंजीनियर ट्रेनी (वितरण/स्थापत्य )पदाकरिता मोठी भरती – डिप्लोमा इलेक्ट्रिकल/सिविल उमेदवारांना मोठी संधी.
महावितरण, डिप्लोमा इंजीनियर ट्रेनी (वितरण/स्थापत्य ) पदाकरिता मोठी भरती – डिप्लोमा इलेक्ट्रिकल/सिविल उमेदवारांना मोठी संधी. महावितरण, या महाराष्ट्र शासनाच्या महत्वाच्या उपक्रमामद्धे डिप्लोमा इंजीनियर ट्रेनी (वितरण/स्थापत्य) ही पदे सरळ सेवेने पात्र उमेदवाराकडून भरणे करिता जाहिरात कंपनीच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर पदाकरीत पात्र उमेदवारानी ऑनलाइन अर्ज/आवेदन सादर करणे आवश्यक आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यामधील डिप्लोमा इंजीनियर (वितरण/स्थापत्य) उमेदवारांना मोठी संधी प्राप्त होत आहे. या संदर्भात रिक्त पदाबाबतची व इतर माहिती खालील प्रमाणे आहे. डिप्लोमा इंजीनियर ट्रेनी (वितरण) पद अ. जा. अ. ज. विजा-अ भज-ब. भज-क. भज-ड. विमाप्र ईमाव अ.दू.घ. खुला एकूण डिप्लोमा इंजीनियर ट्रेनी (वितरण) - - - ४ २ १ १ - ५ ३८ ...