गोवा शिपयार्ड लिमिटेड, मध्ये मॅनेजमेन्ट ट्रेनी पदाकरिता भरती
गोवा शिपयार्ड लिमिटेड, मध्ये मॅनेजमेन्ट ट्रेनी पदाकरिता भरती गोवा लि. या भारत सरकारच्या महत्वाच्या मिनीरत्न उपक्रमामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदे सरळ सेवेने भरणे करिता कंपनीच्या www.goashipyard.in या संकेत स्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदरची भरती ही विविध शाखाकरीता होणार असून त्याकरिता पात्र उमेदवारानी ऑनलाइन अर्ज/आवेदन सादर करणे आवश्यक आहे. या संदर्भात रिक्त पदाबाबतची व इतर माहिती खालील प्रमाणे आहे. शाखा रिक्त पदे अराखीव इ. मा. व. अ. जाती. अनु. जमाती. अ. दु. घ. दिव्यांग एकूण मेकॅनिकल ४ ३ ३ १ १ - १२ इलेक्ट्रिकल २ २ १ - १ १ VH(LV) ७ इलेक्ट्रॉनिक्स १ १ १ - - - ३ नेवल आर्किटेक्चर ४ ...