सोलार एनर्जि कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मध्ये विविध पदाकरिता भरती.
सोलार एनर्जि कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मध्ये विविध पदाकरिता भरती. सोलार एनर्जि कार्पोरेशन ऑफ इंडिया लि. या भारत सरकारच्या महत्वाच्या मिनीरत्न उपक्रमामध्ये विविध पदे सरळ सेवेने भरणे करिता कंपनीच्या www.seci.co.in या संकेत स्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . त्याकरिता पात्र उमेदवारानी ऑनलाइन अर्ज/आवेदन सादर करणे आवश्यक आहे. या संदर्भात रिक्त पदाबाबतची व इतर माहिती खालील प्रमाणे आहे. अ. क्र. पदनाम अराखीव अ. जाती. अनु. जमाती इ. मा. व. अ. दु. घ. एकूण १ अॅडिशन जनरल मॅनेजर (इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी) १ - - - - १ २ अॅडिशन जनरल मॅनेजर (फायनॅन्स & अकाऊंट ) १ - - - - १ ३ डे. जनरल मॅनेजर (फायनॅन्स & अकाऊंट) १ - - - - १ ४ डे. जनरल...