पोस्ट्स

सिडको महामंडळा मध्ये लेखा लिपिक पदाकरिता भरती लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सिडको महामंडळा मध्ये लेखा लिपिक पदाकरिता भरती

  सिडको महामंडळा मध्ये लेखा लिपिक पदाकरिता भरती   महाराष्ट्र शासनाच्या शहर व औध्योगिक विकास महामंडळा (सिडको ) मध्ये लेखा   लिपिक   पदे सरळ   सेवेने   पात्र उमेदवाराकडून भरणे करिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर पदा करीत पात्र   उमेदवारानी ऑनलाइन अर्ज/आवेदन सादर करणे आवश्यक आहे. या संदर्भात रिक्त पदाबाबतची व इतर   माहिती खालील प्रमाणे आहे. प्रवर्ग अ.जा. अ.ज. वि.जा.अ. भ.ज ,ब. भ ,ज. क, इ.मा.व. आ.दु.घ. अराखिव एकूण. पद संख्या ३ २ १ १ १ ५ २ ८ २३                      रिक्त जागाच प्रवर्गनिहाय सामाजिक / समांतर आरक्षणाचे विवरणपत्र खालील प्रमाणे   आहे सर्व साधारण १ १ - - १ १ - ...