महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागांतर्गत विविध पदाकरिता मोठी भरती .
महाराष्ट्र शासनाच्या
कारागृह विभागांतर्गत विविध पदाकरिता
मोठी भरती .
महाराष्ट्र शासनाच्या कारागृह
विभागाअंतर्गत लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी
तसेच तांत्रिक संवर्गातील (गट-क) मधील, खालील नमुद केलेप्रमाणे एकुण-२५५ पदांच्या
सरळसेवा भरतीकरिता अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह
व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाकडुन जाहिरात विभागाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर पदाकरीत
पात्र उमेदवारानी ऑनलाइन अर्ज/आवेदन सादर
करणे आवश्यक आहे.
या संदर्भात रिक्त पदाबाबतची व इतर माहिती खालील प्रमाणे आहे.
|
अ. क्र. |
पदनाम |
एकुण पदे |
वेतन श्रेणी |
आवश्यक शैक्षणिक अर्हता |
|
१ |
लिपिक |
१२५ |
एस-६ १९९००-६३२०० |
मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी
परिक्षा उत्तीर्ण |
|
२ |
वरिष्ठ लिपिक |
३१ |
एस-८ः २५५००- ८११०० |
मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परिक्षा
उत्तीर्ण |
|
३ |
लघुलेखक निम्न श्रेणी |
४ |
एस-१४ः ३८६००- १२२८०० |
एस एस सी किंवा समतुल्य परिक्षा उत्तीर्ण तसेच शॉटहेंड
उत्तीर्ण स्पीड १०० प्रति शब्द मि. व टाईपरायटिंग उत्तीर्ण मराठी/इंग्रजी -४०
प्रति शब्द मि. |
|
४ |
मिश्रक |
२७ |
एस-१०: २९२०० ९२३०० |
एसएससी / एचएससी किंवा तत्सम व औषध व्यवसायाची पदविका किंवा
पदवी उत्तीर्ण तसेच पंजीकृत औषध व्यावसायीक म्हणून Bombay
state Pharmacy ला नाव नोंदणी आवश्यक.(अनुभव असल्यास प्राधान्य.) |
|
५ |
शिक्षक |
१२ |
एस-८ः २५५००- ८११०० |
एसएससी/एचएससी किंवा तत्सम, व
शिक्षण पदविका उत्तीर्ण (प्रौढ शिक्षणवर्ग चालविण्याचा पुर्वानुभव असल्यास
प्राधान्य) |
|
६ |
शिवणकाम निदेशक |
१० |
एस-८ः २५५००- ८११०० |
एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य
मास्टर टेलर प्रमाणपत्र तसेच टेलरिंग फर्ममध्ये दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व
व्यवहारीक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक. |
|
७ |
सुतारकाम निदेशक |
१० |
एस-८ः २५५००- ८११०० |
एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य
सुतारकाम प्रमाणपत्र तसेच सुतारकाम व्यवसायातील दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व
व्यवहारीक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक. |
|
८ |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ |
८ |
एस-१०: २९२०० ९२३०० |
भौतीक व रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखा इन्टरमिटीएट
परीक्षा अथवा एचएससी उत्तीर्ण आणि शासनमान्य प्रयोगशाळा तंत्राचे १ वर्षाचे
प्रशिक्षण उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र |
|
९ |
बेकरी निदेशक |
४ |
एस-८ः २५५००- ८११०० |
एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य
बेकरीमध्ये आणि कन्फेक्शनरी मध्ये क्राप्ट मॅनशिप चे प्रमाणपत्र तसेच बेकरी
उद्योगामध्ये लागणाऱ्या कच्या मालाचा हिशेब ठेवण्यासाठी सक्षम असलेबाबत व
प्रत्यक्ष कामाचा दोन |
|
१० |
ताणाकार |
६ |
एस-८ः २५५००- ८११०० |
एसएससी/एचएससी व महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा
समतुल्य ताणाकार प्रमाणपत्र तसेच विविध प्रकारच्या वापिंग मशीनवर, सुत
किंवा रेशीम कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक. |
|
११ |
विणकाम निदेशक |
२ |
एस-८ः २५५००- ८११०० |
शासनमान्य संस्थेमधुन विणकाम टेक्नॉलॉजीचे प्रमाणपत्र
तसेच दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारिक अनुभव आवश्यक आहे. (प्रथम आणि
व्दितीय श्रेणीतील प्रमाणपत्र व वस्त्रोद्योग क्षेत्रातील अनुभव असल्यास
प्राधान्य ) |
|
१२ |
चर्मकला निदेशक |
२ |
एस-८ः २५५००- ८११०० |
एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फुट
वेअर निर्मितीचे प्रमाणपत्र चर्मकला उद्योगासाठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशेब
ठेवण्यास सक्षम असणे व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक. |
|
१३ |
यंत्रनिदेशक |
२ |
एस-८ः २५५००- ८११०० |
एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे यांत्रिक Machinist
प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक. |
|
१४ |
निटींग अॅन्ड विव्हिंग निदेशक |
१ |
एस-८ः २५५००- ८११०० |
एसएससी/एचएससी, महाराष्ट्र
तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विव्हिंग टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र व कार्पेट
उद्योगात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक. |
|
१५ |
करवत्या |
१ |
एस-८ः २५५००- ८११०० |
चौथी उत्तीर्ण व सॉ मिलमध्ये स्वॉयर कामाचा एक वर्षाचा
प्रत्यक्ष अनुभव आवश्यक |
|
१६ |
लोहारकाम निदेशक |
१ |
एस-८ः २५५००- ८११०० |
एसएससी/एच एस सी, महाराष्ट्र
तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य लोहारकाम संबंधी शिट मेटल किंवा टिन स्मिथी
वर्क किंवा मेटलचे प्रमाणपत्र तसेच धातु उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा तीन
वर्षाचा अनुभव आवश्यक असून धातु उद्योगासाठी आवश्यक कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास
सक्षम असणे आवश्यक आहे. |
|
१७ |
कातारी |
१ |
एस-८ः २५५००- ८११०० |
एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य
कातारी (टर्नर) प्रमाणपत्र व कारखान्यात प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव
आवश्यक असून टर्नरसाठी आवश्यक कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. |
|
१८ |
गृह पर्यवेक्षक |
१ |
एस-८ः २५५००- ८११०० |
एसएससी इंग्रजी विषयासह उत्तीर्ण / कनिष्ठ प्राथमिक
शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र. (प्रौढ शिक्षण वर्ग आयोजित
करण्याचा किंवा शिक्षक म्हणून अनुभव असल्यास प्राधान्य |
|
१९ |
पंजा व गालीचा निदेशक |
१ |
एस-८ः २५५००- ८११०० |
एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य
विंणकाम प्रमाणपत्र तसेच पंजा आणि गालीचा निर्मिती बाबत प्रत्यक्ष कामाचा दोन
वर्षाचा अनुभव आवश्यक. |
|
२० |
ब्रेललिपि निदेशक |
१ |
एस-८ः २५५००- ८११०० |
एसएससी/ शासन मान्य अंध शिक्षण प्रमाणपत्र तसेच शासनमान्य
किंवा अनुदानित अंध शाळेत शिक्षक म्हणून काम केल्याचा एक वर्षाचा अनुभव आवश्यक |
|
२१ |
जोडारी |
१ |
एस-८ः २५५००- ८११०० |
एसएससी/महाराष्ट्र तन्त्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य
फिटर प्रमाणपत्र तसेच प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आणि फिटर कामासाठी
लागणाऱ्या कच्या मालाचा हिशेब |
|
२२ |
प्रिप्रेटरी |
१ |
एस-८ः २५५००- ८११०० |
एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य
वापिंग/सायजिंग/वायडिंग प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव
आवश्यक. |
|
२३ |
मिलींग पर्यवेक्षक |
१ |
एस-८ः २५५००- ८११०० |
एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य
वुलन टेक्निशियन प्रमाणपत्र तसेच वुलन मिलमधील मिलींग व वूलन रेझिनचा प्रत्यक्ष
कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक. |
|
२४ |
शारिरिक कवायत निदेशक |
१ |
एस-८ः २५५००- ८११०० |
एसएससी / शारिरीक कवायत पदविका उत्तीर्ण किंवा समकक्ष टी
डी पी ई कांदीवली, अथ्वा
तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पदवी प्रमाणपत्र |
|
२५ |
शारिरिक शिक्षण निदेशक |
१ |
एस-८ः २५५००- ८११०० |
एसएससी/ शारिरीक शिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा बी टी
पदवी उत्तीर्ण अथवा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त प्रमाणपत्र असल्यास
प्राधान्य |
|
एकूण |
२५५ |
|
|
|
टिप:- रिक्त पदे,
अनुशेष व समांतर अरक्षणाबाबतच्या सविस्तर माहितीकरिता मूळ जाहिरात पहावी.
वयोमार्यादा :- दि. ०१/०१/२०२४ रोजी उमेदवाराचे कमाल वय ३८ वर्षे असावे. तसेच
खालील उमेदवारणा कमाल वयोमार्यादेमध्ये पुढे नमूद केल्या प्रमाणे सूट देण्यात आली
आहे.
मागासवर्गीय/ अ.दु.घ./ खेळाडू/ अनाथ उमेiदवार – कमाल वय ४३ वर्षे असावे.
दिव्यांग/माजी सैनिक/भूकंपग्रस्त/प्रकल्पग्रस्त उमेदवार
– कमाल वय ४५ वर्षे असावे.
पदविधारक अंशकालीन उमेदवार- कमाल वय ५५ वर्षे असावे.
स्वातंत्र सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य, सन १९९१ चे जनगणना कर्मचारी व सन
१९९४ नंतर निवडणूक कर्मचारी - कमाल वय ४५ वर्षे असावे.
शैक्षणिक पात्रता व अनुभव :- वरील तक्तया मध्ये पदाचे समोर नमूद
केल्या प्रमाणे
वेतन:- वरील तक्तया मध्ये पदाचे समोर नमूद
केल्या प्रमाणे
अर्ज/आवेदन करावयाची
पद्धत:- ऑनलाइन.
अर्ज/आवेदन सादर
करावयाची तारीख:- ०१/०१/२०२४ ते ३१/०१/२०२४ .
अर्ज/आवेदन शुल्क :- खुला उमेदवार:- रु. १०००/-
मागासवर्गीय
उमेदवार:- रु. ९००/-
माजी
सैनिक उमेदवारांना कोणतीही शुल्क नाही.
( कृपया जाहिरात पहावी)
निवड पद्धत:- ऑनलाइन क्षमता चाचनीद्वारे.
परीक्षा केंद्र :- राज्यामधील विविध जिल्हा परीक्षा केंद्रांचा
तपशील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करताना उमेदवारांनी परीक्षा केंद्राची निवड करणे
आवश्यक आहे.
टिप :- उमेदवारांना सूचित करण्यात
येते की, सदरची माहिती ही मराठी तरुणांना भरतीबद्दल माहिती उपलब्ध करून देण्याच्या
उद्धेशाने प्रसारित केली आहे. तथापि, उमेदवारांनी अर्ज/आवेदन सादर करण्यापूर्वी विभागाच्या
http://www.mahaprisons.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील सर्व मुद्यांचे अवलोकन/ वाचन करूनच अर्ज/आवेदन
सादर करावेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा