गोवा शिपयार्ड लिमिटेड, मध्ये मॅनेजमेन्ट ट्रेनी पदाकरिता भरती

 

गोवा शिपयार्ड लिमिटेड, मध्ये मॅनेजमेन्ट ट्रेनी पदाकरिता भरती

गोवा लि. या भारत सरकारच्या महत्वाच्या मिनीरत्न उपक्रमामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी   पदे सरळ  सेवेने भरणे करिता कंपनीच्या   www.goashipyard.in या संकेत स्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदरची भरती ही  विविध शाखाकरीता होणार असून त्याकरिता पात्र  उमेदवारानी ऑनलाइन अर्ज/आवेदन सादर करणे आवश्यक आहे.

या संदर्भात रिक्त पदाबाबतची व इतर  माहिती खालील प्रमाणे आहे.

शाखा

रिक्त पदे

अराखीव

इ. मा. व.

अ. जाती.

अनु. जमाती.

अ. दु. घ.

दिव्यांग

एकूण

मेकॅनिकल

-

१२

इलेक्ट्रिकल

-

VH(LV)

इलेक्ट्रॉनिक्स

-

-

-

नेवल आर्किटेक्चर

(HH)

१०  

ह्यूमन रिसोर्स

-

-

-

फायनॅन्स

-

-

-

-

एकूण

१४

१०

३८

 

 टिप:- सदर रिक्त पदासह अनुशेष व समांतर अरक्षणाबाबतची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

वयोमार्यादा :- दि. ३०/११/२०२३ रोजी  कमाल वयोमार्यादा खालीलप्रमाणे.

            अराखीव/ अ.दु.घ. उमेदवार:-२८ वर्षे

            अ.जाती./ अ.जमाती उमेदवार:- ३३ वर्षे

            इ.मा.व. उमेदवार:- ३१ वर्षे

दिव्यांग उमेदवार:- शासनाचे नियमाप्रमाणे सूट   

विभागीय कर्मचारी उमेदवार:- शासनाचे नियमाप्रमाणे सूट

पदनीहाय शैक्षणिक पात्रता:-

पदनाम

आवश्यक शैक्षणिक पात्रता

MANAGEMENT TRAINEE

(MECHANICAL)

Full time Regular Bachelor of Engineering (B.E.) /

Bachelor of Technology (B. Tech.) in Mechanical

from a recognized University / Institution with

minimum First class or 60% marks or equivalent

CGPA

MANAGEMENT TRAINEE

(ELICTRICAL)

Full time Regular Bachelor of Engineering (B.E.) /

Bachelor of Technology (B. Tech.) in Electrical from

a recognized University / Institution with minimum

First class or 60% marks or equivalent CGPA.

MANAGEMENT TRAINEE

(ELECTRONICS)

Full time Regular Bachelor of Engineering (B.E.) /

Bachelor of Technology (B. Tech.) in Electronics

from a recognized University / Institution with

minimum First class or 60% marks or equivalent

CGPA

MANAGEMENT TRAINEE

(NAVAL ARCHITECTURE)

Full time Regular Bachelor of Engineering (B.E.) /

Bachelor of Technology (B. Tech.) in Naval

Architecture from a recognized University /

Institution with minimum First class or 60% marks

or equivalent CGPA.

MANAGEMENT TRAINEE

(HUMAN RESOURCES)

Graduate in any discipline with 2 years full time

Regular MBA/MSW/PG Degree/Diploma from a

recognized University/AICTE approved

institution with specialization in

HRM/IR/Personnel Management/Labour and

Social Welfare/Labour Studies/Social Work with

minimum First class or 60% marks or equivalent

CGPA.

MANAGEMENT TRAINEE

(FINANCE)

Graduate AND qualified Chartered Accountant

from Institute of Chartered Accountants of India

(CA)/ Qualified Cost Accountant from Institute of

Cost Accountants of India ICMA).

शैक्षणिक पात्रतेबाबत इतर अटी व शर्ती मूळ जाहिरातीमद्धे पाहवेत.

पदस्थापणेचे ठिकाण :- निवड झालेल्या उमेदवारांना देशामध्ये कंपनी च्या कोणत्याही ठिकाणी  पदस्थपित केले जाईल.

वेतन:-  रु. ४००००-१४०००० प्रारंभीक मूळ वेतन ४००००/- तसेच इतर भत्ते व फायदे कंपनीच्या नियमाप्रमाने देण्यात येतील.

प्रशिक्षण कालावधी:- रु. ११.३६ लाख प्रती वर्ष

नियमित पदावर समावणी झाल्यानंतर :- रु. १५.०५ लाख प्रती वर्ष

अर्ज/आवेदन करावयाची पद्धत:- ऑनलाइन.

अर्ज/आवेदन सादर करावयाची तारीख:- ०३/०१/२०२४ ते ०२/०२/२०२४ .

अर्ज/आवेदन शुल्क :- अराखीव/ अ.दु.घ/ इ.मा.व. उमेदवार:-रु. ५००/-

अ.जाती./ अ.जमाती/दिव्यांग/ माजी सैनिक उमेदवार:- कोणतीही फी नाही.

निवड पद्धत:- ऑनलाइन क्षमता चाचनीद्वारे व तदनंतर मुलाखतीद्वारे

टिप :- उमेदवारांना सूचित करण्यात येते की, सदरची माहिती ही मराठी तरुणांना भरतीबद्दल माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्धेशाने प्रसारित केली आहे. तथापि, उमेदवारांनी अर्ज/आवेदन सादर करण्यापूर्वी कंपनीच्या www.goashipyard.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील सर्व मुद्यांचे अवलोकन/ वाचन करूनच अर्ज/आवेदन सादर करावेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महावितरण, कनिष्ठ लेखा सहाय्यक पदाकरिता मोठी भरती – B.Com/B.M.S./B.B,A. उमेदवारांना मोठी संधी

केंद्र शासनाच्या, राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, पुणे मध्ये लेखापाल,निम्नस्तर लिपिक, मल्टी टास्किंग स्टाफ व इतर पदाकरिता भरती

सोलार एनर्जि कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मध्ये विविध पदाकरिता भरती.