सिडको महामंडळा मध्ये लेखा लिपिक पदाकरिता भरती

 

सिडको महामंडळा मध्ये लेखा लिपिक पदाकरिता भरती 

महाराष्ट्र शासनाच्या शहर व औध्योगिक विकास महामंडळा (सिडको ) मध्ये लेखा  लिपिक  पदे सरळ  सेवेने  पात्र उमेदवाराकडून भरणे करिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर पदा करीत पात्र  उमेदवारानी ऑनलाइन अर्ज/आवेदन सादर करणे आवश्यक आहे.

या संदर्भात रिक्त पदाबाबतची व इतर  माहिती खालील प्रमाणे आहे.

प्रवर्ग

अ.जा.

अ.ज.

वि.जा.अ.

भ.ज,ब.

,ज. क,

इ.मा.व.

आ.दु.घ.

अराखिव

एकूण.

पदसंख्या

२३

                   रिक्त जागाच प्रवर्गनिहाय सामाजिक / समांतर आरक्षणाचे विवरणपत्र खालील प्रमाणे आहे

सर्वसाधारण

-

-

-

महिला ३०%

-

-

खेळाडू %

-

-

-

-

-

-

-

माजी सैनिक १५%

-

-

-

-

-

प्रकल्पग्रस्त ५%

-

-

-

-

-

-

अंशकालिन १०%

-

-

-

-

-

-

अनाथ १%

शासन निर्णय क्रमांक अनाथ-2018/प्र.क्र.182/का-3, दि. 23.08.2021 नुसार अनाथ प्रवर्गातील पदे भरली जातील.

दिव्यांग ४%

शासन निर्णय क्रमांक दिव्यांग 2018/ प्र.क्र. 114/16-अ, दि. 29.05.2019 नुसार दिव्यांगासाठी आरक्षित असलेली पदे भरली जातील.

 

वयोमार्यादा :-

अ. क्र.

प्रवर्ग/समांतर आरक्षण

कमाल वयोमार्यादा

खुल्या प्रवर्गात मोडणारे उमेदवार

४०

महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांसाठी

४५

दिव्यांग

४७

खेळाडू

४५

माजी सैनिक

40वर्ष + सैनिकी सेवेचा कालावधी + 3 वर्ष

दिव्यांग माजी सैनिक

४७

अनाथ

४५

 

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक

४५

 

शैक्षणिक पात्रता व अनुभव :-

B.Com/ BBA/ BMS with Accountancy/ Financial Management/Cost Accounting/ Management Accounting/ Auditingअनुभवाची आवश्यकता नाही.

वेतन:- एस-८, (रु. २५५००-८११००.) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते

अर्ज/आवेदन करावयाची पद्धत:-  https://ibpsonline.ibps.in/cidcoacjun23/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावेत.   

अर्ज/आवेदन सादर करावयाची तारीख:- ९ /१२/२०२३ ते ८/०१/२०२४  

अर्ज/आवेदन शुल्क :- खुला प्रवर्गातील उमेदवार:-रु. ११८०/- (जी.एस.टी. सह.)

                  राखीव प्रवर्गातील उमेदवार:- रु. १०६२ /- (जी.एस.टी. सह.)

                  माजी सैनिक उमेदवारांना शुल्क लागू नाही.

*उमेदवारांनी अर्ज/आवेदन शुल्कासाठि जाहिरात पहावी.

निवड पद्धत:- ऑनलाइन क्षमता चाचनीद्वारे.

परीक्षा केंद्र :- महाराष्ट्र राज्यामधील विविध शहरामधील परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे.

टिप :- उमेदवारांना सूचित करण्यात येते की, सदरची माहिती ही मराठी तरुणांना भरतीबद्दल माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्धेशाने प्रसारित केली आहे. तथापि, उमेदवारांनी अर्ज/आवेदन सादर करण्यापूर्वी सिडको च्या www.cidco.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील सर्व मुद्यांचे अवलोकन/ वाचन करूनच अर्ज/आवेदन सादर करावेत.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्र शासनाच्या, राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, पुणे मध्ये लेखापाल,निम्नस्तर लिपिक, मल्टी टास्किंग स्टाफ व इतर पदाकरिता भरती

महावितरण, कनिष्ठ लेखा सहाय्यक पदाकरिता मोठी भरती – B.Com/B.M.S./B.B,A. उमेदवारांना मोठी संधी

सोलार एनर्जि कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मध्ये विविध पदाकरिता भरती.