पोस्ट्स

महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागांतर्गत विविध पदाकरिता मोठी भरती .

  महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागांतर्गत विविध पदाकरिता मोठी भरती . महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाअंतर्गत लिपिक , वरिष्ठ लिपिक , लघुलेखक निम्न श्रेणी तसेच तांत्रिक संवर्गातील (गट-क) मधील, खालील नमुद केलेप्रमाणे एकुण-२५५ पदांच्या सरळसेवा भरतीकरिता अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक , कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य , पुणे या कार्यालयाकडुन जाहिरात विभागाच्या संकेत स्थळावर   प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर पदाकरीत पात्र   उमेदवारानी ऑनलाइन अर्ज/आवेदन सादर करणे आवश्यक आहे.   या संदर्भात रिक्त पदाबाबतची व इतर   माहिती खालील प्रमाणे आहे. अ. क्र. पदनाम एकुण पदे वेतन श्रेणी आवश्यक शैक्षणिक अर्हता १ लिपिक १२५ एस-६   १९९००-६३२०० मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परिक्षा उत्तीर्ण २ वरिष्ठ लिपिक ३१ एस-८ः २५५००- ८११०० मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परिक्षा उत्तीर्ण ...