केंद्र शासनाच्या, राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, पुणे मध्ये लेखापाल,निम्नस्तर लिपिक, मल्टी टास्किंग स्टाफ व इतर पदाकरिता भरती
केंद्र शासनाच्या, राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, पुणे मध्ये लेखापाल,निम्नस्तर लिपिक, मल्टी टास्किंग स्टाफ व इतर पदाकरिता भरती. राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान या केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या महत्वाच्या महत्वाच्या संस्थेमध्ये विविध पदे सरळ सेवेने भरणे करिता संस्थेच्या www.ninpune.ayush.gov.in या संकेत स्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . त्याकरिता पात्र उमेदवारानी ऑनलाइन अर्ज/आवेदन सादर करणे आवश्यक आहे. या संदर्भात रिक्त पदाबाबतची व इतर माहिती खालील प्रमाणे आहे. अ.क्र. पदनाम अराखीव आवश्यक अहर्ता १ लेखापाल ACCOUNTANT १ i B.Com from a recognized University. At least 5 years experience in Govt./ Semi Govt/Autonomous Bodies/Public Sector Undertaking of repute dealing with budget, maintenance of accounts, preparation of bills etc. ...