केंद्र शासनाच्या, राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, पुणे मध्ये लेखापाल,निम्नस्तर लिपिक, मल्टी टास्किंग स्टाफ व इतर पदाकरिता भरती
केंद्र शासनाच्या, राष्ट्रीय
प्राकृतिक चिकित्सा संस्थान, पुणे मध्ये लेखापाल,निम्नस्तर लिपिक, मल्टी टास्किंग स्टाफ व इतर पदाकरिता भरती.
राष्ट्रीय
प्राकृतिक चिकित्सा संस्थान या केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या महत्वाच्या महत्वाच्या संस्थेमध्ये विविध पदे
सरळ सेवेने भरणे करिता संस्थेच्या www.ninpune.ayush.gov.in या संकेत स्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याकरिता पात्र उमेदवारानी ऑनलाइन अर्ज/आवेदन सादर करणे आवश्यक
आहे.
या संदर्भात
रिक्त पदाबाबतची व इतर माहिती खालील
प्रमाणे आहे.
|
अ.क्र. |
पदनाम |
अराखीव |
आवश्यक अहर्ता |
|
१ |
लेखापाल ACCOUNTANT |
१ |
i B.Com
from a recognized University. At least 5 years experience in Govt./ Semi
Govt/Autonomous |
|
२ |
निम्नस्तर लिपिक LOWER DIVISION CLERK |
१ |
1) 12th pass
or equivalent qualification from a recognized board or |
|
३ |
मल्टी टास्किंग स्टाफ MULTI TASKING STAFF |
२ |
Matriculation
or equivalent pass or ITI pass from any Govt. recognized Board. |
या सोबतच इतर २० विवध पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत,
त्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहीरात पहावी.
वयोमार्यादा :- दि. १८/०२/२०२४
रोजी कमाल वयोमार्यादा
खालीलप्रमाणे.
अ.क्र १ :- ३५ वर्षे
अ.क्र २ :- २५ वर्षे
अ.क्र ३ :- २५ वर्षे
वायसादर्भातील तसेच इतर कंत्राटी पदांचे संदर्भात इतर अटी करिता उमेदवारांनी मूळ जाहिरतचे वाचन करावे.
शैक्षणिक पात्रता :-
वरील तक्तया मध्ये नमूद
केल्या प्रमाणे
पदस्थापणेचे ठिकाण :- पुणे
वेतन:-
अ.क्र १ :- रु.३५४००-११२४००
अ.क्र २ :- रु. १९९००-६३२००
अ.क्र ३ :- रु. १८०००-५६९००
तसेच इतर भत्ते व फायदे कंपनीच्या नियमाप्रमाने देण्यात
येतील.
तसेच कंत्राटी पद्धतीने बरल्या जाणाऱ्या इतर पदाकरीता एकत्रित
वेतन देण्यात येणार आहे. त्याकरिता जाहिरात पहावी.
अर्ज/आवेदन करावयाची
पद्धत:- ऑनलाइन.
निवड पद्धत:- लेखी परीक्षेद्वारे
अर्ज/आवेदन सादर
करावयाची शेवटची तारीख:- १८/०२/२०२४
अर्ज/आवेदन शुल्क :-
अ.क्र १ ते. ३ :- अराखीव
व इ.मा.व.उमेदवार रु. ५०० /-
अ.जाती./ अ.जमाती/आ.दु.घ./ दिव्यांग/ माजी
उमेदवार:- फी माफ आहे.
टिप :- उमेदवारांना सूचित करण्यात येते की, सदरची माहिती ही
मराठी तरुणांना भरतीबद्दल माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्धेशाने प्रसारित केली
आहे. तथापि, उमेदवारांनी अर्ज/आवेदन सादर करण्यापूर्वी संस्थेच्या www.ninpune.ayush.gov.in या संकेतस्थळावर
प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील सर्व मुद्यांचे
अवलोकन/ वाचन करूनच अर्ज/आवेदन सादर करावेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा