महावितरण, कनिष्ठ लेखा सहाय्यक पदाकरिता मोठी भरती – B.Com/B.M.S./B.B,A. उमेदवारांना मोठी संधी

 

महावितरण, कनिष्ठ लेखा सहाय्यक पदाकरिता मोठी भरती – वाणिज्य पदवीधर (B.Com/B.M.S./B.B,A,) उमेदवारांना मोठी संधी.

महावितरण, या महाराष्ट्र शासनाच्या महत्वाच्या उपक्रमामद्धे कनिष्ठ सहाय्यक (लेखा ) ही पदे सरळ  सेवेने  पात्र उमेदवाराकडून भरणे करिता जाहिरात कंपनीच्या संकेत स्थळावर  प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर पदाकरीत पात्र  उमेदवारानी ऑनलाइन अर्ज/आवेदन सादर करणे आवश्यक आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यामधील वाणिज्य पदवीधर उमेदवारांना मोठी संधी प्राप्त होत आहे.

या संदर्भात रिक्त पदाबाबतची व इतर  माहिती खालील प्रमाणे आहे.

पद

अ. जा.

अ. ज.

विजा-अ  

भज-ब.

भज-क.

भज-ड.

विमाप्र

ईमाव

अ.दू.घ.

खुला

एकूण

कनिष्ठ लेखा  सहाय्यक

७२

४७

१४

१८

१७

११६

७१

१०२

४६८

समांतर आरक्षण

सर्वसाधारण

२३

१६

३८

२३

३४

१५५

महिला

२२

१४

३५

२१

३१

१४०

खेळाडू

-

-

२४

मा.सैनिक

११

१७

११

१५

७१

प्रकल्पग्रस्त

-

-

२४

भूकंपग्रस्त

-

-

-

-

-

शिकाऊ उमेदवार

-

१२

१०

४७

दिव्यांग

एकूण २५

अनाथ

एकूण ५

टिप:-  रिक्त पदे, अनुशेष  व समांतर अरक्षणाबाबतच्या  सविस्तर माहितीकरिता मूळ जाहिरात पहावी.

वयोमार्यादा :- दि. २९/१२/२०२३ रोजी उमेदवाराचे कमाल वय ३०  वर्षे असावे. तसेच खालील उमेदवारणा कमाल वयोमार्यादेमध्ये पुढे नमूद केल्या प्रमाणे सूट देण्यात आली आहे.

मागासवर्गीय/ अ.दु.घ./ खेळाडू/ अनाथ उमेiदवार – ५ वर्षे

दिव्यांग/माजी सैनिक – कमाल वय ४५ वर्षापर्यन्त शीतीलक्षम.

कंपनीमधील कर्मचाऱ्याकरिता - कमाल वय ५७ वर्षापर्यन्त शीतीलक्षम.

तसेच शासन निर्णय ०३/०३/२०२३ अन्वये सर्वाना २ वर्षे सूट देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता व अनुभव :-

B.com/BMS/BBA with MSCIT OR its equivalent.

सदर पदाकरीता अनुभवाची आवश्यकता नाही.

पदस्थापणेचे ठिकाण :- महाराष्ट्र राज्यामध्ये कोठेही.

वेतन:- दरमहा वेतन खालील प्रमाणे असेल.

पहिले वर्ष १९०००/-

दुसरे वर्ष २००००/-

तिसरे वर्ष २१०००/-

तदनंतर उमेदवारांना निम्नस्तर लिपिक ( २९०३५-७१०-३२५८५-९५५-४२१३५-१०६०-७२८७५) या पदावर सामावून घेतले जाईल  

अर्ज/आवेदन करावयाची पद्धत:- ऑनलाइन.

अर्ज/आवेदन सादर करावयाची तारीख:- सदरची माहिती नंतर उपलब्ध केली जाईल.

अर्ज/आवेदन शुल्क :- खुला उमेदवार:-रु. ५०० + GST

                  मागासवर्गीय/ अनाथ उमेदवार:- रु. २५०+GST

                  दिव्यांग/ माजी सैनिक उमेदवारांना कोणतीही शुल्क नाही.

निवड पद्धत:- ऑनलाइन क्षमता चाचनीद्वारे.

परीक्षा केंद्र :- राज्यामधील विविध शहरामध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे.

टिप :- उमेदवारांना सूचित करण्यात येते की, सदरची माहिती ही मराठी तरुणांना भरतीबद्दल माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्धेशाने प्रसारित केली आहे. तथापि, उमेदवारांनी अर्ज/आवेदन सादर करण्यापूर्वी कंपनीच्या www.mahadiscom.in   या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील सर्व मुद्यांचे अवलोकन/ वाचन करूनच अर्ज/आवेदन सादर करावेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्र शासनाच्या, राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, पुणे मध्ये लेखापाल,निम्नस्तर लिपिक, मल्टी टास्किंग स्टाफ व इतर पदाकरिता भरती

सोलार एनर्जि कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मध्ये विविध पदाकरिता भरती.