सिमेंट कॉर्ईंपोरेशन ऑफ ईंडिया मध्ये विविध पदाकरिता प्रतिनियुक्तीवर भरती.

सिमेंट कॉर्ईंपोरेशन ऑफ ईंडिया, मध्ये विविध पदाकरिता प्रतिनियुक्तीवर भरती.

     सिमेंट कॉर्ईंपोरेशन ऑफ ईंडिया, या केंद्र शासनाच्या उपक्रमामध्ये  विविध पदाकरिता प्रतिनियुक्तीवर (On Deputation)  पात्र व अनुभवी उमेदवाराकडून जाहिरात क्र. CO/05/2023 अन्वये  अर्ज मागविण्यात येत आहेत .

    या बाबतची थोडक्यात महीति खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. .

 पदाचे नाव 

(प्रतिनियुक्ती )

 शाखा 

पद संख्या  

 आवश्यक शेक्षणिक अहर्ता 

  सामंधित   विषयामधील  अनुभव (वर्षे )

 १

  उप महाव्यवस्थापक (DGM)

 सामग्री व्यवस्थापन  Material Management

 १

 Engineering Degree or FullTime Post Graduate Degree/Diploma in Material management.

१४

 २

   उप महाव्यवस्थापक

(DGM)

 वित व लेखा Finance & Accounts

 १

 CA/ICWA/ Full time 2 years MBA (Finance).

 १४

 ३

 व्यवस्थापक

(MANAGER)

 वित व लेखा    Finance & Accounts

 २

 CA/ICWA/ Full time 2 years MBA (Finance).

 ८




वयोमर्यादा :- वरील पदाकरिता दि. ३१/१२/२०२३ रोजी कमाल वयोमर्यादा हि ५५ वर्षे आहे.

पदास्थ्पानेचे ठिकाण :-    ------

अर्ज करावयाची पद्धत :- टपालने/ पोस्टाने.

अर्ज सादर करावयाची शेवटची तारीख :-  ०५/०१/२०२४.

अर्ज करावयाचा पत्ता:-   

General Manager (HR), 

Cement Corporation of India Limited, Post Box No.: 3061, 

Lodhi Road Post Office, New Delhi-110003.

इतर अटी व शर्ती उपक्रमाच्या www.cciltd.in या संकेतस्थळावर उपलब्द आहेत.

महत्वाचे :- उमेदवारांना निवेदन कि, उमेदवारांनी अर्ज करताना संकेतस्थळावरील जाहिरात बारकाईने वाचून अर्ज सादर करावेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महावितरण, कनिष्ठ लेखा सहाय्यक पदाकरिता मोठी भरती – B.Com/B.M.S./B.B,A. उमेदवारांना मोठी संधी

केंद्र शासनाच्या, राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, पुणे मध्ये लेखापाल,निम्नस्तर लिपिक, मल्टी टास्किंग स्टाफ व इतर पदाकरिता भरती

सोलार एनर्जि कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मध्ये विविध पदाकरिता भरती.