महावितरण, ग्रॅजुएट इंजीनियर ट्रेनी (वितरण/स्थापत्य )पदाकरिता मोठी भरती – पदवीधर इंजीनियर उमेदवारांना मोठी संधी

 महावितरणग्रॅजुएट इंजीनियर ट्रेनी (वितरण/स्थापत्य )पदाकरिता मोठी भरती – पदवीधर इंजीनियर (इलेक्ट्रिकल/सिविल) उमेदवारांना मोठी संधी.

महावितरण, या महाराष्ट्र शासनाच्या महत्वाच्या उपक्रमामद्धे ग्रॅजुएट इंजीनियर ट्रेनी (वितरण/स्थापत्य) ही पदे सरळ  सेवेने  पात्र उमेदवाराकडून भरणे करिता जाहिरात कंपनीच्या संकेत स्थळावर  प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर पदाकरीत पात्र  उमेदवारानी ऑनलाइन अर्ज/आवेदन सादर करणे आवश्यक आहे..

या संदर्भात रिक्त पदाबाबतची व इतर  माहिती खालील प्रमाणे आहे.

ग्रॅजुएट इंजीनियर ट्रेनी (वितरण)

पद

अ. जा.

अ. ज.

विजा-अ  

भज-ब.

भज-क.

भज-ड.

विमाप्र

ईमाव

अ.दू.घ.

खुला

एकूण

ग्रॅजुएट इंजीनियर ट्रेनी (वितरण)

४३

-

१०

१३

१७

१३७

२८

१९

२८१

समांतर आरक्षण

सर्वसाधारण

२२

-

६८

१५

१३९

महिला

१३

-

४  

५  

४१

८५

खेळाडू

-

-

-

१४

मा.सैनिक

-

२१

४३

दिव्यांग

एकूण १३

अनाथ

एकूण ३

टिप:-  रिक्त पदे, अनुशेष  व समांतर अरक्षणाबाबतच्या  सविस्तर माहितीकरिता मूळ जाहिरात पहावी.

ग्रॅजुएट इंजीनियर ट्रेनी (स्थापत्य)

पद

अ. जा.

अ. ज.

विजा-अ  

भज-ब.

भज-क.

भज-ड.

विमाप्र

ईमाव

अ.दू.घ.

खुला

एकूण

ग्रॅजुएट इंजीनियर ट्रेनी (स्थापत्य)

-

१०

४०

समांतर आरक्षण

सर्वसाधारण

-

२०

महिला

-

-

-

१३

खेळाडू

-

-

-

-

-

-

-

-

-

मा.सैनिक

-

-

-

-

-

दिव्यांग

एकूण २

अनाथ

----

टिप:-  रिक्त पदे, अनुशेष  व समांतर अरक्षणाबाबतच्या  सविस्तर माहितीकरिता मूळ जाहिरात पहावी.

वयोमार्यादा :- दि. २९/१२/२०२३ रोजी उमेदवाराचे कमाल वय ३५  वर्षे असावे. तसेच खालील उमेदवारणा कमाल वयोमार्यादेमध्ये पुढे नमूद केल्या प्रमाणे सूट देण्यात आली आहे.

मागासवर्गीय/ अ.दु.घ./ खेळाडू/ अनाथ उमेiदवार – ५ वर्षे

दिव्यांग/माजी सैनिक – कमाल वय ४५ वर्षापर्यन्त शीतीलक्षम.

कंपनीमधील कर्मचाऱ्याकरिता - कमाल वय ५७ वर्षापर्यन्त शीतीलक्षम.

तसेच शासन निर्णय ०३/०३/२०२३ अन्वये सर्वाना २ वर्षे सूट देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता व अनुभव :-

ग्रॅजुएट इंजीनियर ट्रेनी (वितरण)डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजीनियरींग

ग्रॅजुएट इंजीनियर ट्रेनी (स्थापत्य)- डिग्री इन सिविल इंजीनियरींग

सदर पदाकरीता अनुभवाची आवश्यकता नाही.

पदस्थापणेचे ठिकाण :- महाराष्ट्र राज्यामध्ये कोठेही.

वेतन:- दरमहा वेतन खालील प्रमाणे असेल.

पहिले वर्ष रु. २२००० /-

तदनंतर उमेदवारांना सहाय्यक अभियंता (४९२१०-२१६५-६००३५-२२८०-११९३१५) या पदावर सामावून घेतले जाईल 

अर्ज/आवेदन करावयाची पद्धत:- ऑनलाइन.

अर्ज/आवेदन सादर करावयाची तारीख:- सदरची माहिती नंतर उपलब्ध केली जाईल.

अर्ज/आवेदन शुल्क :- खुला उमेदवार:-रु. ५०० + GST

                  मागासवर्गीय/ अनाथ उमेदवार:- रु. २५०+GST

                  दिव्यांग/ माजी सैनिक उमेदवारांना कोणतीही शुल्क नाही.

निवड पद्धत:- GATE परीक्षेमद्धे प्राप्त गुणानुसार.

टिप :- उमेदवारांना सूचित करण्यात येते की, सदरची माहिती ही मराठी तरुणांना भरतीबद्दल माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्धेशाने प्रसारित केली आहे. तथापि, उमेदवारांनी अर्ज/आवेदन सादर करण्यापूर्वी कंपनीच्या www.mahadiscom.in   या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील सर्व मुद्यांचे अवलोकन/ वाचन करूनच अर्ज/आवेदन सादर करावेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महावितरण, कनिष्ठ लेखा सहाय्यक पदाकरिता मोठी भरती – B.Com/B.M.S./B.B,A. उमेदवारांना मोठी संधी

केंद्र शासनाच्या, राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, पुणे मध्ये लेखापाल,निम्नस्तर लिपिक, मल्टी टास्किंग स्टाफ व इतर पदाकरिता भरती

सोलार एनर्जि कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मध्ये विविध पदाकरिता भरती.